काव्य खुलते बहरते इथेच भेट जुन्यासवे वसे नव्याची काव्य खुलते बहरते इथेच भेट जुन्यासवे वसे नव्याची
चारोळी चारोळी
अशी माझी भाषा मराठी पण आम्ही मानती तिला माय मराठी.. अशी माझी भाषा मराठी पण आम्ही मानती तिला माय मराठी..
न रुजे मनी तर फटकारे न रुजे मनी तर फटकारे
मज मनी भान यावे मनोमन आर्तना कुसुमाग्रज अंगी यावे हीच खरी प्रार्थना मज मनी भान यावे मनोमन आर्तना कुसुमाग्रज अंगी यावे हीच खरी प्रार्थना
खळाळत्या झऱ्यामध्ये पाणी होत वसेन मी ओघळत्या लाटेमध्ये आकस्मिक हसेन मी खळाळत्या झऱ्यामध्ये पाणी होत वसेन मी ओघळत्या लाटेमध्ये आकस्मिक हसेन मी